कोर्सचा कालावधी : 1 वर्ष
शैक्षणिक पात्रता : 10th pass
हा कोर्स केल्यावर तुम्हाला कॉम्पुटर बद्दल बेसिक ज्ञान भेटेल आणि तुम्हाला कॉम्पुटर ऑपरेटर आणि डेटा ऑपरेटर सारखे जॉब भेटू शकतात. ह्या कोर्समध्ये तुम्हाला कॉम्पुटर हार्डवेर, सॉफ्टवेर, कॉम्पुटर प्रोग्रामिंग सारखे विषय शिकवले जातात. या ट्रेडमध्ये आपणास संगणक मूलभूत, डेटा एट्रीं, मूलभूत हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संकल्पना त्यातील घटक, त्यांची कार्यपध्दती. M.S.Office यामधील वर्ड, एक्सेल यामधील टुल त्याचे कार्य , या टुलच्या सहाय्याने केली जाणारी कामे. प्रेझेन्टेशन आणि ग्राफिक पॅकेज यामुळे पावर प्रेझेन्टेशन बनविणे. टॅलीचा सॉफ्टवेअर वापर. नेटवर्किंग, इंटरनेट ब्राउझिंग आणि ईमेलची मूलभूत संकल्पना. मल्टीमीडिया संकल्पना, संगणक आणि इतर संबंधित उपकरणे वापर आणि देखभाल या गोष्टी शिकायला मिळतील.
नोकरीची संधी:-