कोर्सचा कालावधी : २ वर्ष
शैक्षणिक पात्रता : 10th pass ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक )
ह्या कोर्समध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल वायरिंग, उपकरणांवर काम कसे करायचे, सेफ्टी, इ. हे शिकवले जाते.
नोकरीची संधी:-
- सरकारी नोकरीसाठी भेल (BHEL), GAIL, SAIL या सारख्या कंपनीत.
- संरक्षण विषयक आस्थापना, शिक्षण क्षेत्रात सदर विषयाचा शिक्षक, विज निर्मितीच्या कंपनीत. इंडियन ऑईल कंपनीत.
- खाजगी क्षेत्रात :- खाजगी वीज निर्मितीच्या कंपनीत ( टाटा , जिंदाल, बेस्ट ) , एखाद्या कंपनीत वायरमन , सोलार पॅनल लावणाऱ्या कंपनीत, व्यापारी संकुलात ( मॉल ) विजेसंबंधित देखभालीची आणि दुरुस्तीच्या कामासाठी , इलेक्ट्रिकल उपकरणे निर्माण करणाऱ्या कंपनीत काम मिळू शकते.
- खासगी उद्योग क्षेत्रातील लाइनमन, मेंटेनन्स इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिकल सुपरवायझर, इलेक्ट्रिकल कंत्राटदार, सर्व्हिस टेक्निशियन, तज्ज्ञ रिवाइन्डर, लॅब टेक्नीशियन, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स फोरमॅन म्हणून काम करु शकता.
स्वतः चा व्यवसाय म्हणून.......