कोर्सचा कालावधी : २ वर्ष
शैक्षणिक पात्रता : 10th pass ( गणित आणि विज्ञान विषय बंधनकारक )
आय.टी.आय. मधील फीटर हा ट्रेड फार लोकप्रिय आहे. मेकॅनिकल , केमिकल क्षेत्रातली अशी कोणतीही कंपनी नाही जेथे फीटर नाही. फीटर शिवाय कोणत्याही कंपनीत काम होऊच शकत नाही. मोठे मोठे उड्डाण पुल , मेट्रो रेल्वेचे बांधणीचे काम सुरु आहे तेथे पण फीटरची आवश्यकता असतेच. फीटर म्हणजे जोडण्याचे काम करणारा कारागिर. मशिनची बांधणी, वेगवेगळे उपकरणे यांची जोडणी. केमिकल कंपनीत पाईप लाईन जोडणी करण्यासाठी फीटरची आवश्यकता लागते. ह्या कोर्समध्ये तुम्हाला फिटिंग बद्दल शिकवले जाते. हा एक इंजिनीरिंग ट्रेडचा टेक्निकल कोर्स आहे.
नोकरीची संधी:-